|
|
|
| Abstract : |
| सुश्रुताचा सुश्रुत संहिता हा शल्यतंत्र विषयाचा सर्व समावेशक सुन्दर ग्रंथ आहे. आत्रेयाच्या उपदेशानुसार अग्निवेशांनी अग्निवेशतंत्राची रचना केली. त्यानंतर आचार्य चरकांनी त्याचे प्रतिसंस्करणा करून चकरसंहिता ग्रंथाची रचना केली. तसेच धन्वन्तरीच्या मुळउपदेशांनासंग्रहीत सुश्रुताचार्यांनी सुश्रुततंत्राची निर्मिती केली तोच ग्रंथ जगात सुश्रुत संहिता या नावाने प्रसिध्द आहे. |
| If you want to review this article please contact us at ayisrj2011@gmail.com |